निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानज्यात मन रमते तेच गोडदधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव । तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् ॥दही गोड, मध गोड, द्राक्षे गोड आणि अमृतही गोडच. पण ज्याचे मन ज्यात रमते, त्याच्यासाठी तेच सर्वात गोड असते.