निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानगोड बोल, विषारी मनदुर्जनः प्रियवादीति नैतद् विश्वासकारणम् । मधु तिष्ठति जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम् ॥दुष्ट माणूस गोड बोलतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. त्याच्या जिभेच्या टोकावर मध असतो, पण हृदयात जहाल विष.