निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजिथे मिळेल तिथून चांगले घ्याविषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् । अमित्रादपि सद्वृत्तम् अमेध्यादपि कांचनम् ॥विषातूनही अमृत घ्यावे, लहान मुलाकडूनही सुभाषित घ्यावे, शत्रूकडूनही चांगले आचरण घ्यावे, आणि घाणीतूनही सोने उचलावे.