निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानन विचारताही हिताचे सांगावेशुभं वा यदि वा पापं द्वेष्यं वा यदि वा प्रियम् । अपृष्टस्तस्य तद्ब्रूयाद्यस्य नेच्छेत्पराभवम् ॥गोष्ट शुभ असो वा अशुभ, प्रिय असो वा अप्रिय—ज्याचा पराभव होऊ नये असे वाटते, त्याला ती न विचारताही सांगावी.