निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमधमाश्या आणि मधचोरसर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि । अमित्रः शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव ॥दुर्बळ माणसेही पूर्णपणे एकवटली तर बलवान शत्रूला मारू शकतात—जशा मधमाश्या मिळून मध काढणाऱ्याला ठार करतात.