निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानफण्याचा दिखावानिर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फणा । विषमस्तु न चाप्यस्तु फटाटोपो भयंकरः ॥विष नसलेल्या सापानेही आपला फणा मोठा काढावा. विष असो वा नसो, उभारलेला फणा पाहून भीती वाटतेच.