निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपिंजऱ्यातील पोपटगुणवन्तः क्लिश्यन्ते प्रायेण भवन्ति निर्गुणाः सुखिनः । बन्धनमायान्ति शुका यथेष्टसंचारिणः काकाः ॥गुणी माणसांना बहुधा त्रास भोगावा लागतो, तर गुणहीन सुखात राहतात. बोलतो म्हणून पोपट पिंजऱ्यात पडतो, आणि कावळा हवा तिथे मोकळा फिरतो.