निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमांजराला दूधच दिसतेलोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु सङ्कटम् । दुग्धं पश्यति मार्जारी न तथा लगुडाहतिम् ॥लोभाने पछाडलेला माणूस फक्त धन पाहतो, संकट नाही. मांजराला दूध दिसते, पण पाठीवर बसणारा सोटा दिसत नाही.