निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसुखी माणसाला परदुःख कळत नाहीलक्ष्मीवन्तो न जानन्ति प्रायेण परवेदनाः । शेषे धराभराक्रान्ते शेते नारायणः सुखम् ॥श्रीमंतांना बहुधा दुसऱ्यांच्या वेदना कळत नाहीत. शेष पृथ्वीच्या भाराने दबला आहे, आणि त्याच शेषावर नारायण सुखाने झोपले आहेत.