निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानआपल्या जागी मगरनक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति । स एव प्रच्युतः स्थानाच्छुनापि परिभूयते ॥आपल्या पाण्यात असलेली मगर गजराजालाही ओढून नेते. तीच मगर आपल्या जागेतून बाहेर पडली की कुत्राही तिला सतावतो.