निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानगुपित फुटण्याचा धोकाएकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च वध्यते । सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मंत्रविप्लवः ॥विष एकालाच मारते, शस्त्रही एकाचाच वध करते. पण राजाची गुप्त मसलत फुटली, तर तो राज्य आणि प्रजेसह नष्ट होतो.