निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानयाचकाची मृत्युसम लक्षणेगतेर्भङ्गः स्वरो हीनो गात्रे स्वेदो महद्भयम् । मरणे यानि चिह्नानि तानि चिह्नानि याचके ॥डगमगती चाल, क्षीण आवाज, अंगाला घाम आणि मोठी भीती—ही मरणाऱ्या माणसाची लक्षणे. आणि नेमकी हीच लक्षणे याचना करायला आलेल्या माणसात दिसतात.