निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानचेहरा सर्व काही सांगतोआकारश्छाद्यमानोऽपि न शक्यो विनिगूहितुम् । बलाद्धि विवृणोत्येव भावमन्तर्गतं नृणाम् ॥कितीही झाकला तरी चेहऱ्यावरचा भाव लपवता येत नाही. तो माणसाच्या आतला भाव बळेच उघड करतो.