निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानखोटा मित्रवसेत्सह सपत्नेन क्रुद्धेनाशीविषेण च । न तु मित्रप्रवादेन संवसेच्छत्रुसेविना ॥उघड शत्रूबरोबर राहावे, चवताळलेल्या विषारी सापाबरोबरही राहावे; पण जो मित्र म्हणवतो आणि शत्रूची सेवा करतो, त्याच्याबरोबर राहू नये.