निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपाच पितेजन्मदाता अन्नदाता विद्यादाता तथैव च । कन्यादाता भयत्राता पञ्चैते पितरः स्मृताः ॥जन्म देणारा, अन्न देणारा, विद्या देणारा, कन्या देणारा आणि भयापासून रक्षण करणारा—हे पाचही पिते मानले जातात.