निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानआमिषातला गळभक्ष्योत्तमप्रतिच्छन्नं मत्स्यो बडिशमायसम् । लोभाभिपाती ग्रसते नानुबन्धमवेक्षते ॥लोभाने झेपावणारा मासा उत्तम आमिषात दडलेला लोखंडी गळ गिळतो. त्याच्या परिणामाकडे तो पाहतच नाही.