निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानयाचनेतून होणारी हानीदेहीति वचनद्वारा देहस्थाः पञ्च देवताः । तत्क्षणादेव लीयन्ते धीह्रीश्रीकान्तिकीर्तयः ॥“दे” हा शब्द तोंडातून निघताच देहात राहणाऱ्या पाच देवता, म्हणजे बुद्धी, लज्जा, लक्ष्मी, तेज आणि कीर्ती, त्याच क्षणी लोप पावतात.