निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकरतो एक, भोगतो दुसराखलः करोति दुर्वृत्तं नूनं फलति साधुषु । दशाननोऽहरत् सीतां बन्धनं तु महोदधेः ॥दुष्ट दुष्कृत्य करतो, पण त्याचे फळ सज्जनांना भोगावे लागते. सीतेचे हरण रावणाने केले, पण लंकेला जाण्यासाठी रामाने सेतू बांधला तो बिचाऱ्या समुद्रावर.