निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजो राजा टिकतोअप्रमत्तश्च यो राजा सर्वज्ञो विजितेन्द्रियः । कृतज्ञो धर्मशीलश्च स राजा तिष्ठते चिरम् ॥जो राजा सावध, सर्व गोष्टींची माहिती ठेवणारा, जितेंद्रिय, कृतज्ञ आणि धर्मशील असतो, तोच दीर्घकाळ टिकतो.