निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानबुद्धिमानाचे लांब हातपण्डितेन विरुद्धः सन् दूरस्थोऽस्मीति नाश्वसेत् । दीर्घौ बुद्धिमतो बाहू याभ्यां हिंसति हिंसितः ॥बुद्धिमानाशी वैर करून ‘मी तर दूर आहे’ असे समजून निर्धास्त राहू नये. बुद्धिमानाचे हात लांब असतात; दुखावला गेल्यावर तो त्यांनीच बदला घेतो.