निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमाणूस आणि ओंडकाकश्चित्तरति काष्ठेन सुगम्भीरां महानदीम् । स तारयति तत्काष्ठं स च काष्ठेन तार्यते ॥एखादा माणूस ओंडक्याच्या आधाराने खोल मोठी नदी पार करतो. तो ओंडक्याला पलीकडे नेतो आणि ओंडका त्याला; दोघेही एकमेकांमुळे पैलतीराला पोचतात.