निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमित्राची ओळखआर्तिरार्ते प्रिये प्रीतिरेतावन्मित्रलक्षणम् । विपरीतं तु बोद्धव्यमरिलक्षणमेव तत् ॥तुमच्या दुःखात दुःखी होणे आणि तुमच्या आनंदात आनंदी होणे—एवढेच मित्राचे लक्षण. याच्या उलट ते शत्रूचे लक्षण समजावे.