एका केवलमर्थसाधनविधौ सेनाशतेभ्योऽधिका । नन्दोन्मूलनदृष्टवीर्यमहिमा बुद्धिस्तु मा गान्मम ॥
बलाढ्य नंद राजांना ज्याच्या बुद्धीने उलथून टाकले, असा एक मंत्री म्हणतो: माझी बुद्धी मला कधीही सोडून न जावो. कार्य साधायचे असेल तर ती एकटीच शंभर सैन्यांहून अधिक आहे.