निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानभाऊबंदांचा स्वभावजानामि शीलं ज्ञातीनां सर्वलोकेषु राक्षस । हृष्यन्ति व्यसनेष्वेते ज्ञातीनां ज्ञातयः सदा ॥जगात सगळीकडे भाऊबंदांचा स्वभाव सारखाच: आपल्याच भाऊबंदांवर संकट आले की ते नेहमी आनंदित होतात.