निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदुष्टांचा स्वभावअकरुणत्वमकारणविग्रहः परधने परयोषिति च स्पृहा । सुजनबन्धुजनेष्वसहिष्णुता प्रकृतिसिद्धमिदं हि दुरात्मनाम् ॥निर्दयपणा, कारणाशिवाय भांडण, परधनाची आणि परस्त्रीची हाव, आणि सज्जन व आप्तांबद्दल असहिष्णुता—हे सर्व दुष्टांच्या स्वभावातच असते.