निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकडुलिंब गोड होत नाहीन दुर्जनः सज्जनतामुपैति बहुप्रकारैरपि सेव्यमानः । भूयोऽपि सिक्तः पयसा घृतेन न निम्बवृक्षो मधुरत्वमेति ॥दुर्जनाची कितीही प्रकारे सेवा केली तरी तो सज्जन होत नाही. कडुलिंबाच्या झाडाला वारंवार दूध-तुपाने शिंपले तरी ते गोड होत नाही.