निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदैवाची विचित्र लीलासन्ति पुत्राः सुबहवो दरिद्राणामनिच्छताम् । नास्ति पुत्रः समृद्धानां विचित्रं विधिचेष्टितम् ॥गरिबांना, इच्छा नसतानाही, पुष्कळ मुले असतात; आणि समृद्धांना एकही नसते. दैवाची लीला विचित्रच.