निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानश्रीमंताचे सगळेच आप्तइह लोके हि धनिनां परोऽपि स्वजनायते । स्वजनस्तु दरिद्राणां जीवतामपि नश्यति ॥या जगात श्रीमंतांशी परकाही आप्तासारखा वागतो. पण गरिबांचे आप्तही जिवंतपणीच त्यांना दुरावतात.