निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकाम सुरू करण्याची योग्य वेळअकाले कृत्यमारब्धं कर्तुर्नार्थाय कल्पते । तदेव काल आरब्धं महतेऽर्थाय कल्पते ॥अवेळी सुरू केलेले काम करणाऱ्याला काही लाभ देत नाही. तेच काम योग्य वेळी सुरू केले तर मोठा लाभ देते.