निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानराजाच काळाचे कारणकालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् । इति ते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणम् ॥काळ राजाला घडवतो की राजा काळाला? यात शंका नको: राजाच काळ घडवतो. चांगला राजा सत्ययुग आणतो, वाईट राजा कलियुग.