निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकाळाचा विचित्र फेरावैद्याश्चाप्यातुराः सन्ति बलवन्तश्च दुर्बलाः । श्रीमन्तश्चापरे षण्ढा विचित्रः कालपर्ययः ॥वैद्यही रोगी होतात, बलवानही दुर्बल होतात आणि श्रीमंतही पौरुषहीन निघतात. काळाचा फेरा विचित्रच.