निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमित्र आणि बांधवाची कसोटीस सुहृद्यो विपन्नार्थं दीनमभ्युपपद्यते । स बन्धुर्योऽपनीतेषु साहाय्यायोपकल्पते ॥मित्र तोच जो सर्वस्व गमावलेल्या दीन माणसाच्या मदतीला धावतो. आणि बांधव तोच जो चुका केलेल्यांनाही मदत करायला पुढे येतो.