निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानखरी संपत्ती कोणतीविदेशेषु धनं विद्या व्यसनेषु धनं मतिः । परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वै धनम् ॥परदेशात विद्या हेच धन, संकटात बुद्धी हेच धन, परलोकात धर्म हेच धन; पण चांगले चारित्र्य हे सगळीकडे उपयोगी पडणारे धन आहे.