निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
धनाची ऊब
तानीन्द्रियाण्यविकलानि तदेव नाम सा बुद्धिरप्रतिहता वचनं तदेव । अर्थोष्मणा विरहितः पुरुषः क्षणेन सोऽप्यन्य एव भवतीति विचित्रमेतत् ॥
तीच धडधाकट इंद्रिये, तेच नाव, तीच तल्लख बुद्धी, तीच वाणी. तरीही धनाची ऊब गेली की तोच माणूस क्षणात कोणी दुसराच होतो. हे खरोखर विचित्र आहे.