निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकासवाची नीतीनात्मच्छिद्रं रिपुर्विद्याद्विद्याच्छिद्रं परस्य तु । गूहेत्कूर्म इवाङ्गानि रक्षेद्विवरमात्मनः ॥शत्रूला आपले वर्म कळू देऊ नये, पण त्याचे वर्म जाणावे. कासव जसे आपले अवयव आत ओढून घेते, तसे आपले उणे झाकून ठेवावे.