निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजबाबदारीचे ओझेराजा राष्ट्रकृतं पापं राज्ञः पापं पुरोहितः । भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुः तथा ॥प्रजेने केलेल्या पापाचा भार राजावर, राजाच्या पापाचा भार पुरोहितावर, पत्नीच्या पापाचा भार पतीवर आणि शिष्याच्या पापाचा भार गुरूवर येतो.