निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानवारा बलवानाचा मित्रवनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः । स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ॥वनाला जाळणाऱ्या अग्नीचा वारा मित्र होतो, पण तोच वारा लहानशा दिव्याला विझवून टाकतो. दुर्बलाचा मित्र कोण असतो?