निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
संपत्तीची पूजा
यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पण्डितः स श्रुतवान् गुणज्ञः । स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते ॥
ज्याच्याकडे पैसा, तोच कुलीन, तोच पंडित, तोच बहुश्रुत आणि गुणांची पारख करणारा. तोच वक्ता आणि तोच देखणा. सारे गुण सोन्याच्याच आश्रयाला जातात.