निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानतीन पितेज्येष्ठो भ्राता पिता वापि यश्च विद्यां प्रयच्छति । त्रयस्ते पितरो ज्ञेया धर्मे च पथि वर्तिनः ॥थोरला भाऊ, जन्मदाता पिता आणि विद्या देणारा—धर्माच्या मार्गाने चालणाऱ्याने या तिघांना पिता मानावे.