निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानतीन प्रकारचे मूर्खअश्रुतश्च समुन्नद्धो दरिद्रश्च महामनाः । अर्थांश्चाकर्मणा प्रेप्सुर्मूढ इत्युच्यते बुधैः ॥जो अशिक्षित असून गर्विष्ठ आहे, जो दरिद्री असून मोठमोठे मनोरथ करतो, आणि जो काम न करता धन मिळवू पाहतो—त्याला शहाणे लोक मूर्ख म्हणतात.