निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानधूर्ताची तीन लक्षणेमुखं पद्मदलाकारं वाणी चन्दनशीतला । हृदयं क्रोधसंरक्तं त्रिविधं धूर्तलक्षणम् ॥कमळाच्या पाकळीसारखा चेहरा, चंदनासारखी शीतल वाणी आणि क्रोधाने लाल झालेले हृदय—ही धूर्ताची तीन लक्षणे.