निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानतीन गोष्टींची उपेक्षा नकोवर्धमानमृणं तिष्ठत्परिभूताश्च शत्रवः । जनयन्ति भयं तीव्रं व्याधयश्चाप्युपेक्षिताः ॥वाढत राहिलेले कर्ज, अपमान केलेले शत्रू आणि दुर्लक्षित रोग—या तिन्ही गोष्टी मोठे संकट उभे करतात.