निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानरक्षण करणारे तीन संबंधकुलीनैः सह सम्पर्कं सज्जनैः सह मित्रतां । ज्ञातिभिश्च सह मेलं कुर्वाणो न विनश्यति ॥जो कुलीनांशी संपर्क ठेवतो, सज्जनांशी मैत्री करतो आणि आपल्या नातलगांशी मिळूनमिसळून राहतो, त्याचा कधी नाश होत नाही.