निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकाळाची खरी ताकदन कालो दण्डमुद्यम्य शिरः कृन्तति कस्यचित् । कालस्य बलमेतावत् विपरीतार्थदर्शनम् ॥काळ कुणाचे डोके उडवायला हातात दंड उगारून येत नाही. त्याचे बळ एवढेच की तो माणसाला सगळे उलटे दाखवतो, आणि माणूस आपणहून नाशाकडे जातो.