निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानवेळेचे महत्त्वकार्यमण्वपि काले तु कृतमेत्युपकारताम् । महानप्युपकारोऽपि रिक्ततामेत्यकालतः ॥योग्य वेळी केलेले लहानसे कामही मोठा उपकार ठरते; आणि अवेळी केलेला मोठा उपकारही वाया जातो.