निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसमर्थ शत्रूशी तहअरिणापि समर्थेन सन्धिं कुर्वीत पण्डितः । मूषिकश्च बिडालश्च मुक्तावन्योन्यसंश्रयात् ॥शहाण्या माणसाने बलवान शत्रूशीही तह करावा. जुन्या कथेत जाळ्यात अडकलेले मांजर आणि शिकाऱ्यांपासून पळणारा उंदीर यांनी तह केला, आणि दोघांनी एकमेकांना वाचवले.