निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानवसंतातील खरी ओळखकाकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः । वसंतसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ॥कावळाही काळा आणि कोकिळाही काळी; मग दोघांत फरक तो काय? वसंत येऊ द्या: कोकिळा गाऊ लागली की कावळा तो कावळा आणि कोकिळा ती कोकिळा.