निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकोणाची कसोटी कुठेव्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणाङ्गणे भवति । विनये भृत्यपरीक्षा दानपरीक्षा च दुर्भिक्षे ॥मित्राची परीक्षा संकटात होते, शूराची रणांगणावर, सेवकाची नम्रतेत आणि दात्याची दुष्काळात.