सा भार्या या प्रियं ब्रूते स पुत्रो यत्र निर्वृतिः । तन्मित्रं यत्र विश्वासः स देशो यत्र जीव्यते ॥
तीच खरी पत्नी जी प्रेमाने बोलते, तोच खरा मुलगा ज्याच्यामुळे मनाला समाधान मिळते, तोच खरा मित्र ज्याच्यावर विश्वास ठेवता येतो, आणि तोच खरा देश जिथे पोट भरता येते.