निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदोन तीक्ष्ण काटेद्वाविमौ कण्टकौ तीक्ष्णौ शरीरपरिशोषिणौ । यश्चाधनः कामयते यश्च कुप्यत्यनीश्वरः ॥हे दोन तीक्ष्ण काटे शरीर सुकवून टाकतात: निर्धन असून इच्छा बाळगणे आणि असमर्थ असून रागावणे.